अब्द शब्द येथे हे वाचायला मिळाले:

सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयातील माझ्या जागेपाशी आवाज ऐकू आला. हा आवाज खारींचा आहे हे आता अनुभवाने मला माहीत झाले होते. आज सकाळीच यांचा गप्पा मारायचा, इतकेच नाही तर दंगा करायचा मनसुबा दिसतोय.. हे माझ्या लक्षात आल. बाहेर व्हरांडयात एक चक्कर टाकून त्यांच काय चाललय ते पाहाव असा विचार माझ्या मनात आला अन तितक्यात टेबलावरचा फोन खणखणला. मग कामात मी गुंतले ती गुंतलेच. मी काही फार महत्त्वाच आणि सृजनात्मक काम करते अशातला भाग नाही. पण सवयीने निरर्थक कामातही माणूस अडकत जातो. पोटासाठी अनेकदा आपण अशा कामाचे गुलाम बनतो! का असे होते ते कळत नाही, पण ...
पुढे वाचा. : १६. न कळलेले....