Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:


आपण वेदांताच सखोल अध्ययन केलेले आहे. त्या वेदान्ताच्या परिभाषेत उत्तर देतो.

चित्ताचे तीन दोष आहेत. मल,विक्षेप, आवरण. हे तिन्ही दोष दूर होताच ईश्वराचा साक्षात्कार होतो.

’मल’ याचा अर्थ धर्माविरुध्द वागण्याची इच्छा। दुसरा दोष आहे ’विक्षेप’. धर्माचरण तर घडते आहे पण चित्त अशांत आहे, Restless आहे. बुध्दीचा निश्‍चय होत नाही. आता तिसरा दोष आहे ’आवरण’. आवरण म्हणजे झाकण-पडदा. ’मी कोण आहे?’ मी शरीर नाही, मन नाही. तर मी साक्षी आहे. द्रष्टा आहे . अविनाशी आहे ही अनुभूति न येणे हेच आवरण.

आता हे दोष कसे दूर करायचे?

पहिला ...
पुढे वाचा. : देवाचा शोध कसा लागेल ?