मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:
पूर्व दिशेला जाऊ लागलो की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा बदलतात. मुंबईत संध्याकाळ सुरु होते ऑफिसातून बाहेर पडल्यावर म्हणजे सहा किंवा सात वाजता. रात्र सुरु होते दहा वाजता. गोहाटीत, शिलाँगला किंवा ईशान्य भारतात संध्याकाळ सुरु होते पाच वाजता. सिनेमा, नाटक, प्रदर्शनं यांची थोडीफार रेलचेल गोहाटीला. अतिरेकी संघटनांचा सुकाळ आणि स्थानिक, परदेशी, परप्रांतीय, आदिवासी, मैदानी असे अनेक तणाव. त्यामुळे संध्याकाळी रस्त्यावर पोलिस नव्हे तर केंद्रीय सुरक्षा दलांचे सैनिक. वातावरणात एक अनिश्चितता रेंगाळू लागते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात धुकं. रस्त्यावरचे ...