RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:

"जोशी काय चालु आहे सध्या?? मग २५ तारखेचा काही प्लॅन आहे का??" केदार वझेचा फोन खणखणला,आणि त्यातुन हे शब्द कानी पडले. मग माझ्या डोक्यात चटकन एक प्लॅन आला, "हरिशचंद्रगड". मी केदारला म्हटलं," अरे हरिशचंद्रगडावर जाऊ." केदार म्हणाला,"हो चालेल, माझाही राहिला आहे बघायचा, तेव्हा ही अगदी योग्य वेळ आहे." अशा तर्‍हेने हरिशचंद्रगडावर जायचा प्लॅन तयार झाला. आम्ही दोघं तर जायला तयार होतोच तरी अजुन कुणी येतय का ते आम्ही बघितलं, पण बर्‍याच जणाना वेळ नव्हता, आणि काही जणांचे दुसरे प्लॅन्स तयार होते, म्हणुन आम्ही दोघंच जायचं ठरवलं. गडाबद्दल थोडी माहिती मिळवली ...
पुढे वाचा. : हरिशचंद्राची फ़ॅक्टरी