मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:


दूरदर्शन या माध्यमाचा खरा सामाजिक उपयोग कसा करता येतो याचं प्रत्यंतर तपस्या मुळे लक्षात आलं. एकीकडे ८४ दिवस बिग बॉसच्या घरात राहून खेळ जिंकणा-या विंदू दारासिंहला १ कोटी रूपये आणि एक महागडी कार मिळते आहे…अन्य रिएलिटी शोज मधे असेच करोडो रूपये खिरापतीसारखे वाटले जाताहेत….आयडिया सारेगामापा मध्ये दर आठवड्याला स्पर्धकांना मिळणा-या SMS द्वारे, आयडिया या कंपनीचे उखळ गेल्या काही वर्षांत चांगलेच पांढरे झाले आहे. तपस्या सारखी मालिका केवळ आणि केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेने निर्माण करणा-या एकनाथ सातपूर यांच्यासारख्या निर्माता-दिग्दर्शकाला मात्र ...
पुढे वाचा. : “तपस्या” – एकनाथ सातपूरकर यांची!