मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:

दोल म्हणजे देऊळ, दोलोई म्हणजे देवळात काम करणारा. अर्थात तो पुजारी नसतो. झाडलोट करणारा, पुजेची तयारी करणारा कोणीही. बोर्दोलोई तेच. म्हणजे सेकंड क्लास ब्राह्मण, इति उत्पल बोर्दोलोई. त्याची खापर पणजी बालविधवा होती. जीवनाला कंटाळून तिने नदीत उडी मारली. काही ब्रिटीश सैनिकांनी तिला वाचवलं आणि मिशन-यांच्याकडे सोपवलं. यथावकाश तिचा बाप्तिस्मा झाला, पुढे विवाहही झाला. ही गोष्ट कळल्यावर उत्पलला ईशान्य भारतातील ख्रिश्चनांच्या सामाजिक इतिहासात रस वाटू लागला. याच विषयावर काम करायचं त्याने ठरवलं. पण हे काम तो तडीस नेईलच याची मला खात्री वाटत नाही. ...
पुढे वाचा. : उत्पल बोर्दोलोई