पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
अजिंठा लेणी येथे दगडात कोरलेली कमान
काही दिवसांपूर्वी सहकुटुंब औरंगाबादला गेलो होतो. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली अजिंठा आणि एलोरा (वेरुळ) लेणी पाहिली. दोन्ही लेणी पाहिली. ही लेणी पाहाताना आपण जगातील एक प्राचिन असा शिल्पकलेचा वारसा पाहात आहोत आणि तो भारतीय आहे, याचा रास्त अभिमान वाटला. ही लेणी म्हणजे प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटी याचे एकमात्र उदाहरण आहे. संपूर्ण लेणी म्हणजे अप्रतिम कलाकौशल्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे. खरे तर या दोन्ही लेण्यांचा समावेश जगातील सात आश्चर्यात केला गेला पाहिजे. त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि ...
पुढे वाचा. : अप्रतिम शिल्पकलेची लेणी