INEFFABLE . . . येथे हे वाचायला मिळाले:
भीक
प्रत्येकाकड़े थोड्याफार प्रमाणात जो अस्तो तो पैसा. आजच्या जगात पैसा कम्वाय्चे दोनच प्रकार मेहनत, मजूरी किव्वा चोरी.
मेहनत केली की पैसा मिळतो, आणि जास्त मेहनत केली की जास्त पैसा, आणि त्याहुन अधिक मेहनत करुण जर चोरी केली(मग ती कोणत्याही स्वरुपाची असो ) की मग सर्वाधिक पैसा मिळतो, पण तो कितीही मिळाला तरी तो कोणा न कोणा पेक्षा कमीच वाटतो.
त्यामुले आपल्या पेक्ष्या जास्त ज्याकड़े आहे त्याचा हेवा, कमी ज्याकडे आहे त्याचा मत्सर, आणि ज्याच्याकड़े बिल्कुलच नाही त्याचा, त्याचा तर तिरस्कार वाटतो.
आसेच एखाद्या ट्राफिक ...
पुढे वाचा. : भीक