माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


माझी मुलगी जन्मतःच कंजूस आहे. त्याचे साधे उदाहरण द्यायचे झाले तर सोबतच्या फुल पट्टीच्या उदाहरणावरून देता येईल. ही खर म्हणजे एक सहा इंची पट्टी  आहे. पण ती अर्धी तुटलेली आहे. परवा सौ. ने मला सांगितले की मुलीला पट्टी आणून द्या. तेव्हा तिने मला पट्टीची अवस्था दाखविली. पट्टीवर मार्किंग जवळ जवळ दिसताच नाही. तरीही मुलीने  जवळ जवळ एक वर्ष  ही  तुटलेली पट्टी अशीच वापरलेली आहे. तिच्यात हे उपजत गुण आहेत. आज ती एम. एस. सी. ला आहे. पण अजून ही जुन्या वाह्यातील कोरी ...
पुढे वाचा. : उपजत संस्कार