उर्मी येथे हे वाचायला मिळाले:


मी जेव्हा जेव्हा कुठाल्याही समुद्राकिनारी जाते तेव्हा मला अस वाटतो की हा समुद्र किती माझ्या मनासारखा आहे. ..
खोल अथांग.ज्याला त्याच्या स्वतःच्याच लांबी रूंदीची कल्पना नाही.
दृष्टी पोचते आहे तिथवर भासणारा पण त्या पलिअकडेही दूरपर्यंत असणारा.दिसत त्या पलिकडे ही खूप काही असणारा...हुबेहुब माझ्या मनासारखा...
कधी माझ्या मनासारखा अक्राळ ...
पुढे वाचा. : उर्मी