दोन्ही रचना छान आहेत. श्री. फणसेंच्या मूळ (गहाण) कवितेत वणवा आहे, तर श्री.नरेंद्रांच्या प्रति-रचनेत (निशाण) आशेचे दिप आहेत.
गहाण पेक्षा निशाण जास्ती आवडले!