खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनीचुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही
केशवा!! तुझ्या ह्या ओळीनी किती रम्य आठवणी जाग्या झाल्या.
आता ह्या एडिनबर्गात मी हा शेवटचा महिना अगदी सहज काढेन.