मस्त किस्सा. चांगला सांगितला आहे. शीर्षक तर अगदी चित्तवेधक. 'कसाबाला गाय धार्जिणी' ही म्हण माहीत होती. असो. मीही माझ्या स्कूटरच्या डिक्कीत पाइप व बाटली ठेवत असे.