प्रतिसादाबद्दल धन्यवाद सदानंद, मृदुला, मोहनाजे.

हा माज्या जिवनात घडलेला प्रसंग आहे. बऱ्याच दिवसांपासून लिहायचे मनात होते, पण आपल्याला लिहिता येईल का?

लिहिल तर येथील बहुतेक शहरी असणाऱ्या लोकांस ते किती पटेल, रुचेल याबद्दल धास्ती होती.

मनावर दगड ठेवून एक दिवस सर्व लिहून काढलं.

शारदाचं काय झालं? >>>>>>>> शारदा पुढे ३ ऱ्या दिवशी लांब खाली ओढ्याला सापडली मृतावस्थेत.

नंतर गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सन्स्था काढून शाळेला 'शारदा विदयालय' असे नाव दिले.