पेपर बिल ही तशी क्षुल्लक पण आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकाना महत्त्वाची वाटणारी अशी गोष्ट आहे. ते कितीही कमी किंवा जास्त असले तरी भरलेले नसल्यास रात्री शांत झोप लागणे कठीण आहे. तसेच हल्लिच्या एकंदरीत वातावरणामुळे कोणाचा कॉंटॅक्ट कुठे असेल सांगता येत नाही.
कथा छान आहे.