कविता आवडली.

अतिशय अर्थपूर्ण आहे शिवाय मुद्देसूद.

अंधारातून उजेडाचा शोध आणि श्रोत्यांची निवड ..... अतिशय महत्त्वाचे.

आपली क्षमा मागून काही बदल सुचवावेसे वाटतात ...

चवथ्या ओळीत  -> नयनांमधल्या प्रतिमांना , उत्स्फूर्त यावे लागते.

सहाव्या ओळीत -> शब्दाशब्दाला सौंदर्याची,  कुंची असावी लागते.

आठव्या ओळीत -> ओळीओळीत हृदयाचा घाव, असावा लागतो.

हे कसं वाटेल ?

 - अनुबंध