ऍपरेटिफ म्हटल्यास त्यात मद्यार्क येणार. पण जर ऍपेटायझर म्हणून घ्यायचे ठरविले किंवा 'प्रि-डिनर' (जेवणा अगोदरचे) पेय म्हणून घ्यायचे ठरविले तर अधिक उत्तम!