सर्वांच्या मोकळ्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
@ सुधीर कांदळकर : अहो, आम्हाला पत्ता धड माहित असता तर त्याच्या घरी धडकून बिलाचे पैसे चुकते केले असते. पण फुकटरावांना सांगा, काळजी नको, पत्ता मिळताच त्वरित तुम्हाला पाठवून देऊ.
@कुशाग्र : तुम्ही जरा अशा पेपरवाल्यांच्या वागण्यामागचे गूढ नक्की काय हा छडा लावू शकाल का? :-)
@दिलसे : अहो, ही कथा नसून व्यथा आहे हो!
पुन्हा एकदा सर्वांचे आभार!