इथला (अमेरिकेतला) माध्यमिक शाळेतील अनुभव आपल्या देसी लोकांचा दृष्टिकोनातून हुबेहूब आला आहे. लोकसत्ता मध्ये हि मालिका वाचत असे, इथे पुन्हा वाचायला हि छान वाटतेय, मुलाला पत्र लिहिण्याची कल्पना अफलातून!
धन्यवाद!
सोहमव्योम.