गझल आवडली.

मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही - या ओळीत एक मात्रा जास्त आहे की काय असे वाटले.

दुसरा शेर अप्रतिम आहे.  तसेच, नजरेमध्ये नजर घालुनी हाही उत्तम!

'पुर्वीगत' मधील 'गत' जरा वेगळेच वाटले.