मलासुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही - या ओळीत एक मात्रा जास्त आहे की काय असे वाटले.
कदाचित मलासुधा असे कवीला म्हणायचे असावे. 'मलासुधा' टाळायचे असेल तर
मजसुद्धा मी हल्ली येथे भेटत नाही
असे लिहिण्याची मात्रा त्यावर लागू पडेल असे वाटते.