साधे आणि सोपे! अगदी असेच घडते मुलांच्या बाबतीत.. नकोचाच पाढा लावत असतो आपण मोठी माणसं! त्यांना त्यांच्याच जगात रमायला आवडते...