पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरंपरेतील एक नाव म्हणजे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. गोंदवलेकर महाराज हे रामाचे निस्सीम उपासक. त्यांनी सर्व समाजाला नामाची गोडी लावली. आजच्या काळात सर्वश्रेष्ठ असे जर काही असेल तर ते नाम आहे. प्रत्येकाने सतत नाम घेत राहावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सातारा जिल्ह्यातील गोंदवले बुद्रुक येथे गोंदवलेकर महाराज यांची समाधी आहे. नुकताच गोंदवले येथे जाण्याचा योग आला आणि मी तेथे जाऊन ...
पुढे वाचा. : गोंदवलेकर महाराजांचे गोंदवले