माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
नट सम्राट मध्ये अप्पा बेलवलकर ओरडून ओरडून म्हणायचे ” कोणी घर देता का घर?” मला कोणी सांगेल का हो ? हे घर म्हणजे नेमके काय असते? चार भिंती म्हणजे घर असते का? दोन चार मानस एकत्र राहतात म्हणजे घर होते का? तर उत्तर आहे “नाही” चार भिंतीच्या आड दोन चार माणसांनी राहण म्हणजे घर होत नाही. सर्वांची मन जुळली असली तर घर होते, एक दुसऱ्याचे उणे दुणे काढले गेले, भांडण झाली, प्रेम झाल, हसू झाल, टोमणे मारले, प्रेमाने चिमटा काढला तर ते घर ...
पुढे वाचा. : बिन भिंतीचे घर