बाल-सलोनी येथे हे वाचायला मिळाले:
हवाई तसे बेटांचेच राज्य ... चहुबाजुला प्रशांत महासागर त्यामुळे इथला बाज अगदी वेगळाच आहे. अमेरिकेत सहसा कुठेही जा आणि रहा ... सहसा सर्व सोयीसुविधा आणि रहाणीमान उपलब्ध असतात. मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांची दुकाने सर्व अमेरिकेभर उघडलेली असतात आणि एकाच पद्दतीने चालवलेली असतात. किंमती देखील सहसा सारख्याच असतात. एका शहरातुन दुसऱ्या शहरात गेलो तर फारसा फरक पडत नाही. मॅकडोनल्ड चा आकार रचना रंगसंगती खाद्यपदार्थ आणि त्या मागवण्याची पद्धत ... सगळ्या अमेरिकेत साधारण सारखी. परंतु हवाई हे अपवाद....
पहिल्याच रात्री विमानतळावरुन आमची स्वारी ...
पुढे वाचा. : हवाहवाई - भाग २ माऊईदर्शन