काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
बऱ्याच ठिकाणी नेहेमी प्रमाणेच सर्कस चे समालोचन वाचले . जवळपास सगळेच पेपर यावर काहीना काही लिहित होते.
एक रींग मास्टर आणि ९७ जोकर्स.. सगळे एका मोठ्या तंबुमधे एकत्र झाले आणि सगळ्या जगाला एक तमाशा दाखवला. त्यांना कदाचित वाटलं असेल की आपण जे काही सांगतोय ते लोकं सिरियसली घेतील , पण लोकांनी पण या तमाशाकडे फारसं लक्ष दिलं नाही- अगदी टाळ्या वाजवण्याचं पण सौजन्य दाखवलं नाही. वृत्तवाहिन्या, वृत्त पत्र वगैरे यांनी मात्र या सर्कसची ही घटना खुप पब्लिसाईझ करण्याचा प्रयत्न केला, अर्धवट माहिती खुप ठिकाणी वाचण्यात आली.
अर्थात या ...
पुढे वाचा. : निरर्थक तमाशा …