माझ्या मराठीसाठी मी मराठी येथे हे वाचायला मिळाले:

श्रीराम शिधये


येतं वर्ष हे आंतरराष्ट्रीय जैविक बहुविधता वर्ष म्हणून पाळण्यात येणार आहे. धोक्यात आलेल्या जैविक बहुविधतेला वाचवण्यासाठी आणि तिचं संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत...
.............

सध्या वातावरण प्रसन्न आहे. हवेत हवाहवासा वाटणारा गारठा आहे. वातावरणात नवीन वर्षाच्या स्वागताचे वारे आहेत आणि सर्वांचीच मने नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अधिर झाली आहेत. अविरतपणे धावणाऱ्या काळाच्या पट्टीवर येत्या ३६५ दिवसांच्या ठिपक्यांमध्ये काय काय सामावले आहे, हे कोणालाच सांगता येणार नाही. एक मात्र ...
पुढे वाचा. : श्रीराम शिधये येतं वर्ष हे आंतरराष्ट्रीय जैविक बहुविधता