विरंगुळा येथे हे वाचायला मिळाले:
आमच्या हैदराबादच्या लोकांचे अनेक गोड गैरसमज आहेत. त्यांना मनापासून वाटतं की हैदराबादचे अत्याधुनिक बस स्टॉप्स म्हणजे पेन्शनारांसाठी बांधलेली विश्रांतिगृहे, रिकामटेकड्या लोकांसाठी बनवलेले पिकनिक स्पॉट्स किंवा प्रेमी युगुलांसाठी बांधलेली meditation centres असावेत. दिवसभर निरनिराळ्या समाजघटकांकडून असा पुरेपूर वापर झाल्यानंतर रात्री ते भिकारी, फेरीवाले, 'विविध' प्रकारचे लघुउद्योजक यांचा संसार थाटण्यासाठी उपलब्ध होतात. तर सांगायचा मुद्दा असा की, खरा हैदराबादी ...