BANDU येथे हे वाचायला मिळाले:
वर्षांची शेवट आणि आता सुरुवात ही चांगली झाली. नटरंगनें.... नटरंग पाहिला आणि आपसूक तोंडातून निघून गेलं व्वा! जबरदस्त... खुप दिवसानंतर मराठीत चांगला सिनेमा पाहिला. आणि तोही तमाशाचा बॅकड्राप असलेला. नटरंगचा तमाशा वाटतो ही अगदी लाईव.
काही मोजके बदल सोडले तर कांदबरीवर बनवलेला आणि त्याच्याशी इमान राखलेला नटरंग. प्रेक्षकांना शेवटपर्यत खुर्चीला ...
पुढे वाचा. : खेळ मांडला