मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:

एखादी चांगली गोष्ट आपल्याला संपूर्ण गवसली नाही तर दु:ख कां व्हावे ? प्रसंग साधा आहे। काल संध्याकाळी चेनेल बदलता बदलता सह्याद्री वाहिनीवर एक साधारणपणे १० -१२ वर्षाचा मुलगा किबोर्ड वर मराठी गाणे वाजवताना दिसला। कार्यक्रम होता ...
पुढे वाचा. : नांवात काय आहे?