मीही माझ्या नौकरीच्या गावी हौसेने घर बांधले. बांधताना अगदी प्रत्येक मुलाला त्यात स्वतंत्रपणे संसार थाटता येईल याचा विचार केला पण मुलांपैकी कोणीही तेथे राहिले नाही आणि मीही ते घर विकून पुण्यास एका मुलाकडे येऊन राहिलो पण घर विकताना आणि विकल्यावरही आम्ही मुळीच मनाला लावून घेतले नाही.कारण माझ्या बहुतेक मित्रांची हीच कथा आहे.  "यालाच जीवन ऐस नाव. " !