आयुष्य ही सगळ्यात अनमोल चिज आहे. तुम्ही वेळ कसा घालवता यावर तुम्हाला किती मजा येणार हे ठरते त्यामुळे चित्रपट की जिथे आपल्याला अडीच-तीन तास घालवायचे आहेत तिथे मी तरी अजिबात अशी रिस्क घेत नाही. कुणी कशावर चित्रपट काढावा, काय मतं मांडावी हे आपण ठरवू शकत नाही त्यामुळे बघणे किंवा न बघणे हे अभिप्राय, कथानक, संगीत, कलाकार हे सगळे बघून ठरवणे फार बरे पडते. मी तर ट्वेंटी-ट्वेंटी च्या पण फक्त शेवटच्या पाच-सहा ओव्हर्स बघतो. प्रत्येक क्षण जपून वापरावा इतकच मी सांगू शकतो.

संजय