निनाद गायकवाड येथे हे वाचायला मिळाले:


जगाचा पहिला मानवनिर्मित (???) नकाशा
मागच्या पोस्ट मध्ये सांगितल्या प्रमाने आज आपण जगातल्या सगळ्यात जुन्या म्हणा.. किवा सगळ्यात पहिल्या सम्पूर्ण अश्या नकाशा बद्दल सांगणार आहो..तुर्कस्तानात "पीरी रिस " नावाचा एडमिरल होता... वास्तविक त्याला नकाशा बनवण्याचा छंद होता.. त्याने हरणाच्या कातडी वर जगाचा पहिला नकाशा बनवला होता... नकाशा अगदीच बिनचुक आहे.. पण त्या नकाशा कड़े बघितल्यावर आपल्या मानत कही प्रश्न उभे राहतात...अणि नकळत आपले मन हे परग्रहवारिल अंतरालाविरंकडे ( alians ) वळते ..!!!
१)या नकाश्यात सगळी ...
पुढे वाचा. : जगाचा पहिला मानवनिर्मित (???) नकाशामागच्या पोस्ट मध्ये