mumbai crime diary येथे हे वाचायला मिळाले:
निलंबनाचा प्रस्ताव; आणखी दोन पोलिस अधिकाऱ्यांवरही गंडांतर
मुंबई, ता. 2 ः अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा साथीदार डी. के. राव याच्यासोबत ख्रिसमसच्या पार्टीला उपस्थित असल्याच्या आरोपावरून पाच पोलिसांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस आयुक्त डी. शिवानंदन यांनी आज गृह खात्याकडे पाठविला. आयपीएस अधिकारी असलेला एक उपायुक्त आणि एका सहायक आयुक्तासह चार अधिकारी; तर एका पोलिस शिपायाचा समावेश आहे.
चेंबूरच्या एका खासगी क्लबमध्ये ख्रिसमसनिमित्त झालेल्या पार्टीत डी. के. राव ...
पुढे वाचा. : विश्वास साळवे, प्रकाश वाणींना डी.के.ची पार्टी भोवणार