माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
कालच मला कोणी तरी असे म्हणले होते कि सन २०१० हे चांगले जाणार आहे. कारण १० चा आकडा शुभ मनाला गेला आहे. असो, मला वाटते हे वर्ष बातम्यांसाठी फारच चांगले राहणार आहे. हल्ली बातमी पत्र वाचायला घेतले तर चांगल्या बातम्या वाचायला मिळतात. आजच्या वर्तमान पत्रातील बातम्यांवर हा लेख सदर करीत आहे.
1) मूळ शीर्षक- अस्त काळात ही होऊ शकतात विवाह.
याला काय म्हणावे आता….
या वर्षी गुरु शुक्र अस्त काळामुळे १३ डिसेंबर ही शेवटची लग्न तिथी होती असे बऱ्याच दिवसांपासून ऐकत आलो होतो. त्यानंतर मे महिन्यातच लग्न आहेत असे ही म्हटले जात होते. ...
पुढे वाचा. : आजच्या बातम्या !!!