भारत माझा देश आहे येथे हे वाचायला मिळाले:

अरे काय थट्टा आहे.. असल्या गुंडाला राजमान्यता मिळाली.. हाच आदर्श समोर ठेवला आहे का कॉंग्रेस ने? अजून किती करणार आहात राजकारणाचे गुन्हेगारीकरण ??
म्हणजे हा चोर सरळ आता पोलिसांना दटावाणार..
ऱ्हास.. भारताचा शेवट फार दूर नाही..

---------------------------------------

रॅगिंगप्रकरणी १८ विद्यार्थ्यांची वसतिगृहातून हकालपट्टी
नुसते हाकलाताय??? त्यांची धिंड का नाही काढलीत गाढवावरून ?

---------------------------------------
ऑस्ट्रेलियासोबतचे संबंध धोक्यात - कृष्णा

वा !! म्हणजे एक खून झाला तर संभंध धोक्यात? आणि ...
पुढे वाचा. : दीपक मानकर यांचे निलंबन मागे???