माझी लेखणी येथे हे वाचायला मिळाले:
गजानन दिगंबर माडगुळकर (गदिमा)
जन्म-१ आक्टाँबर १९१९
मृत्यु- १४ डिसेंबर १९७७
जन्मगाव -शेटफळ
गीतरामायणा सारखी भावसंपन्न रचना मराठी घराघरात ,मनामनात पोहचविण्याचे काम गदिमांनी केले.कवी, पटकथा लेखक,कथाकर ,कादंबरीकार अशा भूमिकांतून ...
पुढे वाचा. : गदिमा