मालकंस येथे हे वाचायला मिळाले:
आणि पहाता पहाता सवाई गंधर्व महोत्सव एका आठवड्यावर येवुन पोहचला आहे. आणि अजुन मी प्रवेशिका घेतल्या नाही. उद्या जाउन पहिले काम म्हणजे प्रवेशिका घेणे. मागच्या वर्षीच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आणि विनंती आहे त्या स्वर भास्कराला ...