मुक्‍तांगण येथे हे वाचायला मिळाले:

तशी माझी तब्येत अगदी तंदुरुस्त आहे. माझ्यामते माझे पेशीसैन्य रोगांशी लढण्यास सक्षम आहे. त्यांच्याबद्‍दल विचार केला की माझ्यासमोर लाल-पांढरे विचित्र लोक, हिरव्या विचित्र शत्रूशी सामना करत आहेत असे दृश्य उभे राहतो. अशा या लाल-पांढर्‍या विचित्र सैनिकमित्रांसाठी मी दररोज सर्व अन्नघटक घेण्याचा प्रयत्‍न करते.
माझ्याजवळ आजार सहसा फिरकत नाहीत. ज्याची साथ आली आहे व तो मला झालाय असा एकच रोग आहे, "कांजिण्या". कधी हिवाळ्यात सर्दी, खोकला येऊन अधूनमधून हजेरी लावतात. उन्हाळ्यात कधी ताप येऊन ...
पुढे वाचा. : आजार