रविवारी अतीच कंटाळा आला म्हणून एकदाचा "पायरेटेड" का होईना पण बघितला. अजिबात आवडला नाही. ३ तास वाया गेले अन अजूनच कंटाळा आला.
जगाचा अंत , परग्रहावरचे विचित्र प्राणी .... पँडोरा ग्रह.... नकोसं वाटलं. शेवटी युद्ध अगदीच लुटुपुटूचं वाटलं. तरी लोकांना हा चित्रपट आवडला, हे मला तरी न कळण्यासारखं आहे. असो, प्रत्येकाची आवड असते.
चित्रपट अर्धा साधा आणि अर्धा ऍनिमेशन वाटतो. एका तिकिटात दोन चित्रपट