सरीताला वाचवले याचा आनंद पण शारदाबद्दल वाईट वाटले. स्वतःची पर्वा न करता तुम्ही जे धाडस केले त्याचे कौतुक कसे करावे हे समजत नाही.

अवांतर :- सध्या शहरात राहणारे काही मनोगती पूर्वी खेड्यात असतीलच की. मी ही त्यातला एक. तेन्व्हा लिहीत राहा. शुभेच्छा...