रेट कमी झालेला दिसतोय! ३ वर्षांपूर्वी त्याच सोसायटी मध्ये मी घर घेतलं तेव्हा २००० रु असा दर चालू होता. शिवाय जेव्हा पझेशन मिळालं तेव्हा शेवटच्या हप्त्यामधले २०,००० रुपये रोख भरावे लागले (ज्याची पावती मिळत नाही! ). त्यावेळेस केवळ लोकांच्या शिव्या खायला बसवलेल्या इसमावर तोंडसुख घेण्यापलिकडे फारसं काही करू शकलो नव्हतो.