वा गुर्जी..
एकदम जोरदार विडंबन..हा हा हा हा..
पण ' नटी म्हणोनी भाव उतरले '  हे काही पटल नाही उलट भाव वधारले असतील.. 
जबसे मै जरासा बदनाम हो गया.. राम कसम मेरा बडा नाम हो गाया..
केशवसुमार