विडंबन चांगले झाले आहे.

...त्याची जीवन-वनिता

तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे
..."या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"
....ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"

विशेष. त्यातही मुके न देणारी जीवन-वनिता.

ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली
ही ओळ
काँगरेस गवतापरी बहरली, व्याली
अशी वाचली