खरेच का पण आपण इतके बोथट झालो खरेच का आवाज आतवर पोचत नाही भेटलोच तर हल्ली आता वरवर हसतो नजरेमध्ये नजर घालुनी बोलत नाही काय मिळाले इतक्या ह्या तडजोडीनंतर हिशोब याचा अजून काही लागत नाही
गझल नेहमीप्रमाणे सहज आणि साधी आहे. आवडली. वरील तिन्ही द्विपदी विशेष!