धन्यवाद ब्रिजेश....पंजीकरण शुल्कासंदर्भात नक्कीच एस एम एस करतो, पण त्याव्यतिरिक्त टॅक्स ऍसेसमेंट वेळी पण रु.५०० (पावतींविना) भरण्यास सांगीतले आहे... ते पण निकालात लावण्यासाठी एस एम एस करतो...