सौरभ... मला टॅक्स ऍसेसमेंट वेळी पण पैसे चारण्यास सांगितले आहे(रु. ५००)... त्यासंदर्भात वाद ऑफिसामध्ये झाला.

त्याव्यतिरिक्त किती वेळा पैसे भरावे लागतील,  याची आपणास कल्पना असेल तर क्रूपया मला कळवा....... धन्यवाद..!