तुम्ही विव्हामध्ये जावून वाचलेत का सर्व भाग?
पण जो समजूतदारपण तुम्ही दाखवला तसाच सगळे भारतीय दाखवतात का ? असं तुम्ही विचारलं आहे, माहीत नाही बाकिचे पालक काय करतात. पण हे लेख वाचून भरपूर जणांची पत्र आली की मुलांशी आम्ही आता वेगळं वागतो. तेही खूप झालं नाही का?
अश्या प्रकारचे अमेरिकन भारतीयांचे जीवन रेखाटणारे लेखन क्वचितच वाचण्यात आले आहे - याचा मला खूप आंनंद होतो. हेतू साध्य झाला लिह्ण्याचा असं वाटतं जेव्हा वाचक असं म्हणतात तेव्हा, कारण तुम्ही म्हणता तेच. खरं जीवन कुणी रेखाटत नाही.  धन्यवाद पुन्हा.