एवढ्या उच्चारवाने घोषणा का
लागले डोलू कुणाचे तक्त होते?

एक तर रद्दीत जाते काव्य सारे
फार धगधगलेच तर ते जप्त होते

काव्यमय शृंगार की क्रांती-तुतारी?
चेतले जे आजवर संन्यस्त होते!

ह्या द्विपदी विशेष आवडल्या.