माझ्या मनातलं थोडसं... येथे हे वाचायला मिळाले:
श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे उपठिकाण - श्री मल्लिकार्जुन मंदिर न्हावरे, ता.शिरुर, जि.पुणे
पुण्यापासून ७० किमी अंतरावर असलेले न्हावरे हे गाव. या गावची लोकसंख्या सुमारे १२००० ह्जाराच्या आसपास आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि एक महत्त्वाची बाजारपेठ समजल्या जाणा-या या गावाची विकासाच्या दिशेने जोरदार वाटचाल सुरू आहे.
याच गावात सर्व गावक-यांचे श्रद्धास्थान असणा-या भगवान शिवशंभू महादेवाचे एक जुने मंदिर आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे उपठिकाण समजले जाणारे हे श्री मल्लिकार्जुन ...
पुढे वाचा. : श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगचे उपठिकाण - श्री मल्लिकार्जुन मंदिर न्हावरे